जाणुन घ्या नुकताच बाप बनलेल्या पॉप गायक जस्टीन बीबर Justin Bieber याच्या मुलाचे नाव….
पॉप गायक जस्टीन बीबर व हैली बाल्डवीन या जोडीने नुकताच दिनांक 23 ऑगस्ट रोजी मुलाला जन्म दिला असुन त्यांनी त्याबाबत त्यांच्या इन्टांग्राम अकाउंटवर सदरची बातमी जाहीर केली आहे. जस्टीन याने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये “WELCOME HOME,” असे पोस्ट करुन त्याच्या मुलाचे स्वागत केले असुन मुलाचे नाव जॅक ब्ल्यु बीबर(Jack Blues Bieber) असे ठेवल्याचे जाहिर केले आहे. … Read more